Saturday, January 15, 2011

श्री वरदा चण्डिका प्रसन्नोत्सव


हरि ओम
सर्व अपराधांचं, पापांचं, चुकांचं, गुन्ह्यांचं प्रायश्चित घेण्याची आणि आदिमाता चण्डिकेला आपल्या जीवनात वरदा बनविण्यासाठी असणारी सुवर्णसंधी म्हणजे श्री वरदा चण्डिका प्रसन्नोत्सव.
हा उत्सव ८ मे २०११ ते १७ मे २०११ असा १० दिवसांच्या कालावधीत श्री हरिगुरुग्राम येथे साजरा होणार आहे.

No comments:

Post a Comment