हरी ओम,
मित्रांनो,
अनिरुद्ध पथक सावधान....अनिरुद्ध पथक बाये से तेज चल........
अशी कमांड देऊन परेडला सुरुवात झाली आणि एक एक करत सगळे स्कॉड येऊन आपल्या लाडक्या सदगुरुरायला सलामी देत आहेत. आणि एवढ्यातच आवाज येतो "आणि आता येत आहे रेस्क्यू स्कॉड ह्याचे नेतृत्व करत आहेत ......." आणि लगेच "अनिरुद्ध पथक, रेस्क्यू स्कॉड, दहिने देख" अशी कमांड देऊन स्कॉड बापूंना सलामी देत आहे.
संपूर्ण परेडचा दिमाख हा और असतोच, त्यातही रेस्क्यू स्कॉडचा दिमाख हा बघण्यासारखा असतो. अश्या ह्या रेस्क्यू स्कॉड मध्ये सामील व्हायला कोणाला आवडणार नाही.
रेस्क्यू स्कॉड मध्ये सामील जर व्हायचं असेल तर तुम्हाला परेड डी.एम.व्ही. असणं आवश्यक आहेच. परंतु नियमित पणे रेस्क्यू प्रक्टिस चालते तिथेही तुम्हाला येण आवश्यक आहे.
रेस्क्यू प्रक्टिस मध्ये AADM च्या बेसिक कोर्स मध्ये घेतल्या जाणाऱ्या गाठींचे प्रकार, बंडेजेस चे प्रकार इत्यादी तर घेतले जातातच. तसेच, नव नवीन रेस्क्यू करण्याच्या पद्धती ही शिकवल्या जातात. बापूंनी रामराज्याच्या प्रवचनात खेळण्याला प्राधान्य दिले आहे. तर असे हे मैदानी खेळ जसे खो-खो, पकडापकडी इत्यादी खेळ खेळण्यासाठीही इथे प्राधान्य दिले जाते. आणि अजूनही बरच काही. काय, मग अनुभवायची आहे का तुम्हा सर्वाना ही धम्माल?
तर मग, दर सोमवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता श्री हरीगुरुग्रामच्या मैदानात हे सर्व तुम्हाला अनुभवता येणार आहे. अट फक्त एकच, तुम्ही परेड डी.एम.व्ही. असणं आवश्यक आहे.
श्री राम

No comments:
Post a Comment